*CSCशेतकरी उत्पादक कंपनी: आता CSC च्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध जिल्हामध्ये प्रत्येक तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपन्या सुरु केल्या आहे.
या कंपनीचा उपयोग करुन शासनाच्या विविध योजना माध्यमातून शेतकऱ्यांना देता येतील त्या साठी माध्यमातुन प्रत्येक गावात इच्छुक २१ लोकांचे १०+१०+१ असा गट तयार करुन नोंदणी करावी, कंपनी कायदा २०१३ अंतर्गत CSC शेतकरी उत्पादक संघटना
नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनीला सर्व शासकीय व csc योजनांचा लाभ दिला जातो. आम्हांस असा अनुभव आला आहे की, सामान्य जनतेच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी सी.एस.सी. नेहमीच सज असते. आम्हांला असा अनुभव आला आहे की सामान्य जनतेच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी CSC नेहमीच सुख असते. प्रत्येक वेळेस CSC ने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना भेडसवाणान्या अडचणी सोडविण्यासाठी व प्रत्येकापर्यंत योजना पोहचविण्यासाठी CSC मार्फत शेतकरी उत्पादक संघटना फायदेशीर आहे. या माध्यमातुन आम्ही आपणापर्यंत सर्व शासकीय योजना पाठविण्यासाठी वचनबध्द राहु शेतकरी उत्पादक कंपनी / शेतकरी गट प्रकल्प उभारणी
१) मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प २) शरद पवार ग्रामसमृध्दी योजना
३) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संकल्पनेवर आधारीत विकल ते पिकेल अभियान ४) संत शिरोमणी सावता माळी बाजार अभियान
५) प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी व खरीप सन. २०२१-२२ ६) फळबाग लागवड ७) फुलपिके लागवड ९) फळपिक विमा योजना सन २०२०-२०२३
१०) कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा (कर्जाच्या व्याजावर ३ % सवलत) ११) प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया अन्नयन योजना
१२) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना १३) हरभरा व गहु बियाणे साठी अनुदान (ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम २०२०-२१)
१४) शेतीशाळा / पोकरा अंतर्गत शेतीशाळा १५) डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन (सेंद्रिय शेती) १६) नविन विहीर (पोकरा अंतर्गत) राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत
१७) बिरसामुंडा कृषि क्रांती योजना १८) शेततळे १९) ठिबक व तुषार सिंचन २०) ट्रॅक्टर व इतर औजारे २१) मुख्यमंत्री सोलर पंप / कुसुम सौर योजना (कृषी औद्योगिक घरगुती)
२२) सामुदायीक शेततळे २३) पंप संच व पाईपलाईन साठी अनुदान / पंप संच व पाईप (पोकरा) २४) रेशीम उदयोग (रेशीम संचालनालय मार्फत / पोकरा अंतर्गत)
२५ ) मधुमक्षिका पालन २६) अंळिंबी उत्पादन प्रकल्प २७) हरीतगृह २८) शेडनेट २९) मिनी दाल मिल ३०) बीज प्रकीया युनिट ३५) गोदाम बांधकाम ३२) किसान सन्मान योजना
३३) प्रधानमंत्री किसान मानधन योजना ३४ ) प्रधानमंत्री कामगार मानधन योजना ३५ ) प्रधानमंत्री व्यापारी मानधन योजना ३६) नॅशनल पेन्शन योजना
३७) गोपिनाथ मुंड शेतकरी अपघात विमा योजना ३८ ) आत्मा अंतर्गत बचत गटाची नोंदणी ३९) अभ्यास दौरा ४०) आत्मा अंतर्गत अभ्यास दौरा ४१ ) कृषी व संलग्र क्षेत्राची प्रात्यक्षिके
४२ ) शेतकरी प्रशिक्षण ४३) मिनी राईस मिल ४४) एकात्मीक किड रोग व्यवस्थापन ४५) हरीतगृह व शेडनेट मधील भाजीपाला व फुले लागवड (पोकरा).
४६) संकलन प्रतवारी व पॅकींग केंद्र ४७) स्थायी / फिरते विक्री केंद्र ४८) वातावरण नियंत्रित रिटेल बाजार ४९) अपनी मंडी / ग्रामीण बाजार ५०) रायपनिंग चेंबर
५१) प्राथमिक प्रक्रिया केंद्र ५२ ) शीतवाहन ५३) नवीन तंत्रज्ञान राबविणेव शितसाखळी आधुनिकीकरण ५४ ) शीतगृह (नविन, विस्तारीकरण, आधुनिकीकरण)
५५) पुर्वशीतकरण केंद्र ५६) एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन ५७) शीत खोली ५८) एकात्मीक पॅक हाऊस ५९) जुन्या फळबागांचे पुनरुजीवन ६०) प्लॅस्टीक मल्चिंग ६१) कांदा चाळ
६२ ) प्लॅस्टिक टनेल ६३ ) हळद रोपवाटिका स्थापण करणे ६४) पक्षी रोधक / गारपीठ रोधक जाळी ६५) पॅक हाऊस ६६ ) नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा)
६७) नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) ( अंतर्गत गावे) ६८) विहीर पुनर्भरण (पोकरा) ६९) गांडुळ खत / नाडेप सेंद्रिय निविष्ठा उत्पादक युनिट (पोकरा)
७०) गोड्या पाण्यातील मत्सपालन ७१ ) परसबागेतील कुक्कुटपालन ७२) बंदिस्त शेळीपालन ७३) गोठा मजबुतीकरण ७४) वृक्ष लागवड (बनशेती) ७८) खाजगी रोपवाटीका परवाना
७९) बियाणे खते किटकनाशके विक्री परवाने ८०) गट शेती ८१) कोरडवाहु क्षेत्र विकास (आरएडी) ८२) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- गळीत धान्य व तेलबिया
८३) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - कडधान्य ८४) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टीक तृणधान्य ८५) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कापुस
८६) सुक्ष्म ठिबक संच वितरक नोंदणी (पी.एम.के.एस. वाय) ८७) कृषि निविष्ठा विक्रेते यांचे पदविका अभ्यासक्रम (डिएइएइआय)
८८) शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणेसाठी अर्थसहाय्य ८२ ) पीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका ९०) आदर्श गांव योजना ९१) पोकरा अंतर्गत बीजोत्पादन करणे
९२ ) २०२१-२०२२ खते बियाणे खरेदी नोंदणी व वितरण ९३) ग्रामीण भागातील महिलांचा बचत गट ९४ ) बचत गटातील महिलांच्या हाताला काम योजना
९५) ग्रामीण भागातील महिलांना महिला आर्थिक महामंडळामार्फत अचगळी योजनेअंतर्गत शेळी वाटप ९५) शेतकरी गटाच्या माध्यमातुन गावांत खते / बियाणे / औषधे विक्री केंद्र
९६) दुध संकलन / दुग्ध सुविधा ९७) ग्रामीण भागातील मुलांना व्यवसायासाठी प्रशिक्षणे व अर्थ सहाय्य
९८) मुलींसाठी शिवणकलासेस ब्युटी पार्लर प्रशिक्षण व अर्थसहाय्य ९९) शेतकरी गटासाठी १ कोटी पर्यंतच्या प्रोजेक् टसाठी अर्थसहाय्य
१०० ) प्रधानमंत्री कौशल्य योजनेअंतर्गत युवकांना मोफत प्रशिक्षण कार्यशाळा
१०१) शेतकरी गटाच्या माध्यमातुन ग्रामीण भागात बायो डिझल, पेट्रोल, गॅस पंप, इलेक्ट्रीक चार्जिंग पॉईंट
* CSC महा ई सेवा या सेवेचा वापर करून उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, नॉनक्रिमीलेअर ३०% महिला आरक्षण, पॅनकार्ड इ सेवा पुरवु शकतो. * CSC किसान ई मार्ट: इफको इ मार्केट चा वापर करून शेतकरी आता कृषी औजारे, खते, किटकनाशके, इलेक्ट्रीकल मोटार, पाईप, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर इ. सहज मिळवु शकतात. घरी बसुन ऑनलाईन ऑर्डर केल्यावर किसान ई मार्टच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना घरपोहच खते, बियाणे, औषधे मिळु शकतात.
CSC.के.व्हि.के. दुरसंचार ही योजना शेतकऱ्यांची खुप फायद्याची आहे. यात प्रत्येक जिल्हयातील कृषि विज्ञान केंद्र हे सहकार्य करतील. प्रत्येक विज्ञा केंद्रातील शास्त्रज्ञ त्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करतात. या दरम्यान शेतकऱ्यानी पिकाचे फोटो पाठविल्यावर योग्य ते मार्गदर्शन मिळते. csc पशुवैद्यकिय औषध सेवा: ही योजना पशु पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुप फायद्याची आहे. शेतकरी सी.एस.सी. मार्फत जनावरांच्या आजारा व इतर समस्या तज्ञ डॉक्टरांना सी. एस. सी. मार्फत कळवितात. ज्यावर तज्ञ डॉक्टर उपाय व औषधांची माहिती मोफत पुरवितात. या सेवेमध्ये पशुवैदकीय औषधे, समुपदेशन इ. सरकारच्या विविध पशुपालन योजनांचा समावेश आहे. CSC इ.मार्ट: ही सेवा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. शेतकरी या पोर्टल वर रजिष्टेशन करून शेतकऱ्यांचा माल, धान्य, भाजीपाला, फळे हे बांधावर खरेदी करून घेणार आहे. योग्य बाजार नाव, ऑनलाईन शेतीमालाचे रोख पेमेंट या मुळे शेतकऱ्यांचे वेळ CSC ग्रामीण इ स्टीअर : या योजनेत किराणा, इलेक्ट्रॉनिक वस्तु, मोबाईल, इ ऑनलाईन खरेदी करता येते.आणि श्रम दोन्ही वाचतील
CSC दुग्ध योजनाः दुधाला योग्य दर, दुध संकलन व दुग्ध वाढीसाठी पौष्टीक आहार या संबधातातील माहिती पुरविली जाते. CSC बायो डिजल पेट्रील गॅस, इलेक्ट्रीक चार्जिंग पॉईट :या योजनेत गटाच्या माध्यमातुन बायो डिजल, पेट्रोल, गॅप,चार्जिंग पॉइंट इ प्रोजेक्ट घेता येतात. CSC शिक्षण अभियान या मध्ये वय वर्ष ५ ते ६० पर्यंत विविध ऑनलाईन कोर्स व ट्रेनिंग सुविधा मोफत दिल्या जातात. Csc महिला सक्षमीकरण या योजनेत यो योजनेत महिलांना फक्त २५०० रुपयात एक बकरी (अर्धांगळी) ने संगोपणास दिली जाते त्यामुळे इतर काम करून महिला शेळी संगोपण करून आर्थिक उन्नती करू शकते. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ आर्थिक मदत करते. या शिवाय पेन्शन योजना, पिक विमा, महिला बचत गट, महिला स्वावलंबन, लघु उदयोग व इतर अनेक योजना शेतकऱ्यांना गटाच्या माध्यमातुन पुरविण्यासाठी सी.एस.सी. कटीबध्द आहे.
* आर्थीक विकास महामंडळातून सुशक्षित बेरोजगारांना कर्ज उपलब्ध, किंवा छोटा व्यवसायासाठी प्राधान्य,
* केंद्र शासनाचे विविध कोर्स ऑनलाईन करून सर्टीफीकेट मिळते. नोकरीच्या विविध सुविधा उपलब्ध होतात. *महिला/पुरुष बचत गट, बचत गटास कर्ज उपलब्ध स्वयं रोजगार, महिलांना घरामध्ये बसुन छोटा व्यवसाय करुन आर्थिक उन्नती करता येते. प्रत्येक गावामध्ये १०० सभासद झाल्यास त्याच गावात किसान ई मार्ट व ग्रामीण इ स्टोअर चे शॉप व मिनी बँकेत २० हजार पर्यंत भरणा व विड्रॉल ची सुविधा, ग्रामीण बचत गट
Study history up to 30 days Up to 5 users simultaneously Has HEALTH certificate
Study history up to 30 days Up to 5 users simultaneously Has HEALTH certificate
Study history up to 30 days Up to 5 users simultaneously Has HEALTH certificate
Study history up to 30 days Up to 5 users simultaneously Has HEALTH certificate